रवा न भाजता साखरेचे पाक न करता रवालाडू एकाच सारनातुन चुरमालाडू व मोदक करा

Описание к видео रवा न भाजता साखरेचे पाक न करता रवालाडू एकाच सारनातुन चुरमालाडू व मोदक करा

#साखरेचेरवालाडू#गुळाचेरवालाडू#रवामोदक
#साहित्य मध्ये
#रवा साखर गुळ तुप
#रवा२००ग्रम घेतला आहे
#रवादुधध मध्ये मळून घेऊन त्याचे पीठ तयार करून घेणे# पीठाचे छोटे गोळे करून पुऱ्या प्रमाणे तळून घेणे
पुरीचा रंग हालकासा तांबडा रंग येऊ पर्यंत तळून घेणे
पुरी गार झाल्यावर मिक्स मध्ये वाटून चाळणीने चाळून घेणे
रवा चाळून घेतल्यानंतर चवीनुसार साखर किंवा गुळ तुप काजू बदाम पिस्ता ईलायची पावडर घालावे मिश्रण मिक्स करून घेणे
#हाताने गोल आकाराचे लाडू वळून घेणे

Комментарии

Информация по комментариям в разработке