या खास टिप्स वापरुन बनवा अगदी हॉटेल सारखी मसाला खिचडी | dal khichdi | दाल खिचडी रेसिपी मराठी

Описание к видео या खास टिप्स वापरुन बनवा अगदी हॉटेल सारखी मसाला खिचडी | dal khichdi | दाल खिचडी रेसिपी मराठी

या खास टिप्स वापरुन बनवा अगदी हॉटेल सारखी मसाला खिचडी / डाळ खिचडी / दाल खिचडी रेसिपी मराठी / dal khichdi

restaurant style dal/मसाला khichadi , बनवायची योग्य पद्धत मी दाखवली आहे| कुणी याला
खानदेशी खिचडी, दाल खिचडी, म्हणत तर कुणी अजून काही अगदी परफेक्ट डाळ खिचडी, बनवण्यासाठी video संपूर्ण पहा

Dal Khichadi recipe पाहिल्या बद्दल धन्यवाद🙏

If you liked this video, give it a Thumbs Up and Subscribe! Please leave your comments and suggestions in the comments section below.

साहित्य
तांदूळ 1 कप
पिवळी मुग डाळ पांव कप
सालची हिरवी मुग डाळ पांव कप
मसूर डाळ पांव कप
गाजर पाऊण कप
मटार अर्धा कप
गरम पानी पाच कप
हळद 1/2 tsp
हिंग 1/2 tsp
तेल/तूप 1 tbsp
मीठ

फोडणीसाठी
तेल/तूप 3 चमचे
जिरे एक चमचा
आले लसूण पेस्ट 1 चमचा
कढीपत्ता 10-12
लाल सुक्या मिरच्या 2-3
तमालपत्र 2
बारीक चिरलेला कांदे 1 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर
टोमॅटो 1 मोठा
मिरची पावडर 1 चमचा
धने पूड 1 चमचा
जिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला पावडर 1/2 चमचा
पानी 1 कप
तूप 2 चमचे

#मसालाखिचडी #हॉटेलसारखीडाळखिचडी #खिचडी #खिचडीभात #माउभात #खासथंडीसाठीमसालाखिचडी #मसालाभात #मसालाखिचडिभात #खिचडी #गुजरातीखिचडी #खिचडिरेसिपीमराठी #डाळखिचडीमराठी #परफेक्टडाळखिचडी #saritaskitchen #डाळखिचडी #daalkhichadi #restaurantstyledaalkhichadi #ghaimdhyebanavaperfectdaalklhichadi #khichadi #masalakhichadi #mixvegkhichadi #khichadirecipemarathi #rajashrisart&recipes #khichadi

Комментарии

Информация по комментариям в разработке