SARASGAD FORT TREK , PALI | किल्ले सरसगड | vlog by Senapati.Vaishnav Sawadekar

Описание к видео SARASGAD FORT TREK , PALI | किल्ले सरसगड | vlog by Senapati.Vaishnav Sawadekar

SARASGAD FORT TREK , PALI | किल्ले सरसगड | vlog by Senapati.Vaishnav Sawadekar
सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, दिवडी, खांब टाकी यावरून हा किल्ला सातवाहनांच्या काळातील असल्याचे दिसून येते.

इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले.

शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरून आहे.



sarasgad fort trek,sarasgad fort,pali cha killa,sarasgad killa,sarasgad fort trek in monsoon,sarasgad pali,sarasgad trek,sarasgad mein,sarasgad fort history in marathi,sarasgad fort drone,sarasgad,sarasgad fort pali,sarasgad fort route,sarasgad fort maharashtra,near by fort pali,pali,sarasgad fort history,how to go to sarasgad,best one day trekking place,ballaleshwar ganpati pali

सरसगड किल्ला,सुधागड किल्ला,किल्ला,pali cha killa,sarasgad pali,sarasgad trek,sarasgad,sarasgad fort pali,sarasgad fort route,pali,sarasgad killa,sarasgad fort kalpesh jadhav,भयंकर थरारक अनुभव,pagadich killa pali

Комментарии

Информация по комментариям в разработке