सगळ्यात जास्त न आवडणारी भाजी कोणती असेल तर, ती म्हणजे कारल्याची भाजी. परंतु आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीची, घरातले जिन्नस घालून मस्त भरल्या कारल्याची भाजी बनवणार आहोत.
रेसिपी अगदी सोप्पी आहे, फक्त १ - २ गोष्टी घातल्या की लगेचच आपली, आंबट गोड चवीची, रसरशीत bharlelya karlyachi bhaji तयार. आणि कडू नसल्यामुळे लहान मुले देखील अगदी आवडीने खातील. चला तर मग तुम्ही देखील नक्की Try करून बघा ही पौष्टिक Karela Recipe. Video कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद. 😀
Intro - 0:00
कारल्याचा कडू पण कसा घालवायचा - 0:58
मसाला - 3:17
मसाला कसा भरावा - 4:43
भाजी- 5:03
Plating - 8:35
Outro - 8:45
bharlya karlyachi bhaji,karela bhaji,karela recipe,karela recipe in marathi,stuffed karela recipe,कारल्याची भाजी,भरल्या कारल्याची भाजी,how to make bharwan karela,karela recipes,bitter gourd recipe,आंबट गोड कारल्याची भाजी,karlyachi bhaji kashi banvaychi,karlyachi bhaji in marathi,रेसिपी,bitter gourd recipes,पारंपरिक रेसिपी,recipe in marathi,anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Healthy recipe,cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar
#karelarecipe #bittergourdrecipe #karelakisabji #karlyachibhaji #bharlelekarle #रेसिपी #कारल्याचीभाजी #bittergourd #breakfastrecipe #marathirecipes #recipesinmarathi #कारल्याचीभाजी #howtomakekarela #traditionalrecipe #traditionalmarthirecipe #paramparik #marathisanskruti #easycookingrecipe #learncooking #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel #homemaderecipe #grandmasrecipe #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी #learntocook #marathirecipes
Watch more-
• हुग्गी आणि टॅमरिंड गोज्जू, कर्नाटकची ...
• पंचरसाने परिपूर्ण, आंबट गोड चवीचं पौष...
• अस्सल गावरान चवीचा झणझणीत लाल आणि हिर...
• भरपूर व्हिटॅमिनस, आयर्न, झिंक, कॅल्शि...
---------------------------------------------------------------------------
Ingredients -
भरलेल्या कारल्याची भाजी
२-३ कारले - Bitter gourd
मीठ- Salt
१/२ वाटी शेंगदाण्याचा कूट - Peanut Powder
२ चमचे धना पावडर - coriander powder
१/४ चमचा हिंग - Hing
१/२ चमचा हळद - Turmeric
१ चमचा लाल तिखट - Red Chilly Powder
काळा मसाला - Kala Masala
गूळ - Jaggery
कोथिंबीर - Coriander
तेल - Oil
चिंचेचे पाणी / कोळ - Tamarind pulp
२ चमचे तेल - Oil
मोहरी - Mustard Seeds
हळद - Turmeric
भरलेले कारले - Stuffed Bitter Gourd
बडीशेप- Fennel Seeds
गरम पाणी - Warm Water
मसाला - Masala
चवी पुरते मीठ - Salt
----------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar
Информация по комментариям в разработке