एका ग्रामपंचायतीला किती निधी मिळतो / बघा तुमच्या गावाला मिळणारा निधी Egramswaraj आपलं गाव आपला विकास

Описание к видео एका ग्रामपंचायतीला किती निधी मिळतो / बघा तुमच्या गावाला मिळणारा निधी Egramswaraj आपलं गाव आपला विकास

आमच्या वेबसाईटवरील लिंकला क्लिक करून आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा
आमच्या वेबसाईटची लिंक
https://www.newsmeri.com

आमच्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक https://t.me/batamikamachi

आमच्या फेसबूक पेजला लाईक करा   / batamikamachi   नमस्कार मित्रांनो राज्य व केंद्र शासनाकडून गावाच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी दिला जातो. एका ग्रामपंचायतीला किती निधी मिळतो तसेच ग्रामपंचायतीने मिळालेला निधी कसा खर्च करावा याबाबत या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायतीला मिळणारा निधी

14 वा वित्त आयोग निधी
15 वा वित्त आयोग निधी
तसेच ईतर कर वसुलीतून मिळणारा निधी

Комментарии

Информация по комментариям в разработке