Genius ची जोपासना | वाट्टेल ते । भाग 33 | Avinash Dharmadhikari sir (IAS, 1986) | Foundation Course

Описание к видео Genius ची जोपासना | वाट्टेल ते । भाग 33 | Avinash Dharmadhikari sir (IAS, 1986) | Foundation Course

वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
अविनाश धर्माधिकारी सर लिखित
🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳

भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक

👉 एकूण पृष्टे: ४७२
👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
👉 ४३८ छायाचित्रे

पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..

Offer price: Rs. 725/-
Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा

Link: https://www.rajhansprakashan.com/prod...

या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫

हा प्रकाशन सोहळा :-
👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
👉 सकाळी १०.३० वाजता
👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...

तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे जाहीर व्याख्यान होणार आहे....✨

चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨

For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455

Genius म्हणजे कोण, Genius म्हणजे काय, आणि Genius ची जोपासना करणे म्हणजे काय, यावर धर्माधिकारी सरांचे विचार...

वाट्टेल ते, सहजचं सांगतो की...!!!
रविवार, सकाळी ११ वाजता

#genius #motivation #knowledge

𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
Instagram- https://instagram.com/chanakyamandalp...
Telegram- https://t.me/chanakyamandalpariwaroff...
Facebook-   / chanakyamandalpariwar  
YouTube-    / @chanakyamandalpariwar  

Комментарии

Информация по комментариям в разработке