गाव नमुना ६ ब - विलंब शुल्क गांव नमुना 17 - ई -चावडी प्रत्यक्ष कामकाजाचा डेमो.
#ईचावडी #Echavadi #TalathiMITRA #onlineferfar #तलाठीमित्र,
नमस्कार मित्रांनो, ई चावडी प्रणालीमध्ये गाव नमुना ६ब - विलंब शुल्क व गांव नमुना 17 बाबतचे कामकाज कसे करायचे, हे मी माझ्या प्रत्यक्ष्य ऑनलाइन कामकाजातुन दाखविले आहे . हा व्हिडिओ त्याबाबतीतचा डेमो आहे, कृपया संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. या व्हिडिओचा तलाठी मित्रांना निश्चितच उपयोग होईल ! अशी मला खात्री आहे.
https://echawadi.mahabhumi.gov.in
https://echawadicitizen.mahabhumi.gov...
वरील लिंक चा वापर करून ई-चावडी एप्लिकेशन्स आणि सिटिझन पोर्टलचा वापर करण्यात यावे.
आपला तलाठी मित्र एम पी दाणे तलाठी मुक्ताईनगर जि.जळगांव
मोबाईल नंबर:- 9764492647
मेल आयडी;- [email protected]
Eferfar, OnlineFerfar, Digital7/12, TalathiMITRA, NLRMP, Talathi, Talathimitra, Talathi MITRA, तलाठी, तलाठी मित्र, फेरफार, Ferfar, E ferfar, Online ferfar, Ferfar online, Maharashtra, Namuna 9, Satbara utara, Ferfar utara, फेरफार उतारा, ऑनलाइन फेरफार, ईफेरफार, इफेरफार, डिजिटल 7/12, ऑनलाइन 7/12, भूमी अभिलेख, महसूल, नमूना 9, emutation, Echavadi, E chavadi, ECHAVADI, जमीन महसुल, ई चावडी, Talathi,TalathiMITRA,eferfar,onlineferfar,onlinesatbara,digitalsatbara,NLRMP,Emutation,ferfar,PDE,Public data entry,Youtube,online 7/12,digital 7/12,online ferfar,online 8a
व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास व आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.सबस्क्राईब, लाईक आणि कॉमेंट करा. धन्यवाद 🙏 🙏Thanks for watching.. #TalathiMitra🙏
Информация по комментариям в разработке