Kashi kaal nagini- Lata- B.R.Tambe-Hridaynath Mangeshkar- TWO VERSIONS 1953 and 1967

Описание к видео Kashi kaal nagini- Lata- B.R.Tambe-Hridaynath Mangeshkar- TWO VERSIONS 1953 and 1967

कशी काळ नागिणी... कवि भास्कर रामचंद्र तांबे यांच्या काव्याला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी १९५३ मधे दिलं.त्यावेळीं प्यारेलाल शर्मा यांनी संगीत संयोजन केलं होतं. नंतर १९६७ मधे त्याची ध्वनिमुद्रिका काढतांना संगीत संयोजन अनील मोहिले यांनी केलं.
दोन्ही मधे अंतऱ्यामधे, शब्दामध्ये थोडाफार फरक आहे.
१९५३ च्या ध्वनिमुद्रिकेतील ध्वनिफीत, सय्यद भाई शहा(Zaifbro) यांच्या सौजन्यानें..

Комментарии

Информация по комментариям в разработке