Eknath Shinde Press conference : 'मी मोदी-शाहांना फोन केला...',मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंकडून प्रचंड मोठा निर्णय
भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतीय, अशी तुफान चर्चा रंगलीय. अशातच एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली.
#eknathshinde #LIVE #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #maharashtrapolitics #breakingnews
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलंय. भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतील, अशी तुफान चर्चा रंगलीय. अशातच एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. यावेळी शिंदे म्हणाले, "मी स्वत: काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांना फोन करून सांगितलं की, सरकार बनवताना निर्णय घेताना... कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा इतर कुणामुळे हे अजिबात मनात आणू नका.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच आता काळजीवाहू मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनेक बाबींवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काय बोलणे झाले, याबाबत माहिती देताना मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले.
बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
eknath shinde,eknath shinde news,eknath shinde live,eknath shinde speech,eknath shinde cm,eknath shinde resign,eknath shinde press conference,eknath shinde latest news,cm eknath shinde,live eknath shinde,eknath shinde latest,eknath shinde live today,eknath shinde resign news,eknath shinde today speech,eknath shinde pc,eknath shinde vidhan sabha speech,eknath shinde devendra fadnavis,devendra fadnavis eknath shinde,devendra fadnavis and eknath shinde
maharashtra election result 2024,maharashtra election 2024,maharashtra election result,maharashtra assembly election results 2024,maharashtra assembly election 2024,maharashtra election,maharashtra election results,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra election results live updates,election results 2024,maharashtra mla results 2024,maharashtra result,maharashtra new cm 2024,maharashtra constituency wise results 2024,maharashtra election results 2024
maharashtra new cm,maharashtra cm,new cm of maharashtra,maharashtra new cm 2024,maharashtra news,maharashtra cm bjp,cm of maharashtra,maharashtra cm face,maharashtra chief minister,maharashtra,maharashtra election result 2024,maharashtra cm live,maharashtra cm 2024,new cm maharashtra,maharashtra new cm name,maharashtra election results,maharashtra politics,maharashtra cm eknath shinde resign,maharashtra hindi news,maharashtra new cm fa
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : [email protected]
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Информация по комментариям в разработке