कुणालाही नक्कीच माहीत नसेल अशी झणझणीत शेंगोळे बनविण्याची आजीची खास पारंपरिक,सोपी पद्धत | Shengole...

Описание к видео कुणालाही नक्कीच माहीत नसेल अशी झणझणीत शेंगोळे बनविण्याची आजीची खास पारंपरिक,सोपी पद्धत | Shengole...

#Shengolerecipe #उकडशेंगोळे #Shengolya

साहित्य :-
1 वाटी हुलग्याचे पीठ(1 bowl horse gram )
7 हिरव्या मिरच्या (7 green chilies )
कोथिंबीर (coriander )
2 लसूण (Garlic)
1 छोटा चमचा जिरे (1 spoon cumin)
चवीनुसार मीठ (salt)
1 चमचा तेल (1 spoon oil)
दीड तांबे पाणी (1 1/5 glass of water )

Комментарии

Информация по комментариям в разработке