महाराष्ट्रा मध्ये असे कितीतरी पदार्थ आहेत की ते कितीतरी वर्ष्यापासूनआपले पूर्वज आणि आता आपण करत आहोत ,त्यातील एक म्हणजे भोपळ्याचे घारगे किव्हा घाऱ्या म्हटले तरी चालेले .
आपल्या रानात उसाकडला किंव्हा बांधाकडेला १२ महिने भोपळ्याचा वेल असतो , भोपळ्याच्या पानांची भाजी कधीपण करून खाता येते पण मोठा भोपळा मात्र वर्ष्यातून फक्त ३-४ वेळाच मिळतो कारण भोपळे मोठे व्हायला २-३ महिने लागतात , भोपळे थोडे मोठे झाले की ते आम्ही बाजारात विकायला नेतो , कोवळ्या भोपळ्याची भाजी खायला अतिशय चविस्ट लागते . मग बाकीचे भोपळे मोठे होऊन देतो काहींच्या घाऱ्या करता येतात आणि काही कधीतरी कोण पाहुणा आला की त्यांना देता येतो असे वर्ष्याला १२-१५ मोठे भोपळे आमच्या पाहुण्याच्या घरला जातात अगदी मुंबई दिल्ली पर्यंत प्रवास करतात कारण आपण हातानी पिकवलेल्या भोपळ्याना चवच काही वेगळी असते कारण त्याला एक प्रेमाची ,मायेची आणि आपुलकीची किनार असते तर असो
आज रानात ३-४ मोठे भोपळे निघालेत तर ठरवलं मस्तपैकी घाऱ्याचा बेत करायचा , धन्यवाद .
Today Grandma preparing sweet poori which is called bhoplyache gharge (भोपळ्याचे घारगे) | sweet poori recipe is a traditional sweet bread recipe of Maharashtra, India. This can be made with minimum ingredients available at home. These have a good shelf life and are very healthy. It is a very soft,sweet , delicious, and deep fried pumpkin sweet poori. This recipe is very tasty kids absolutely love this gharge recipe and we can even give this recipe to our kids in their lunch box or any lunch box and Tea time snack,
It is made with pureed pumpkin, jaggery, wheat flour, and some cardamom powder.
Bhopalyache gharge is a very simple and easy to make dish.
Pumpkins are nutritious, low in calories, but high in vitamins and minerals.
Pumpkins can be easily incorporated with many desserts, soups, salads, sauces, and preserves.
Additionally, pumpkins give a lovely bright color to the dish!
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
पिठ तेलात भिवण्याची वेगळी पद्धत, कितीही पुरण भरलं १००% फुगणारी न फुटणारी तेल पुरणपोळी आणि कटाची आमटी
• पिठ तेलात भिवण्याची वेगळी पद्धत, किती...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वा...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...
Kaddu ki puri, bhoplyache gharge, Pumpkin Wade, Pumpkin sweet poori, Laal Bhoplyache Gharge,
Lal Bhoplyachi Puri, Kapni, Kapnya, Pumpkin dessert, Ghargya, Bhopal Gharge, Asavari gharge,
Bhopla gharge, Sweet pumkin puri, Marathi padarth, Marathi recipe, Maharashtrian recipes, Sweet red pumkin puris,
Gharge recipe in Marathi, Gharge recipe, Gharge, भोपळ्याचे घारगे, Bhoplyache gharge, Pumpkin puri in marathi , Marathi recipe bhoplyachya gharya,
Bhoplyachye God purya recipe in marathi, God gharya, Red Pumpkin sweet puri, भोपळ्याचे गोड घारगे, Bhoplyache gharge recipe, Red pumpkin,
Sweet red pumpkin puris, BHOPLAYCHYA GHARYA
#gavranekkharichav #gharage #पारंपरिकभोपळ्याचेघारगे #BhoplyacheGharge #Sweetpuri
#PumpkinSweetPoori #KadduPoori #BhoplyacheGharge
#Bhoplyachegharge #भोपळ्याचेघारगे #LalBhoplyachiPuri #bhoplyachyagharya
#भोपळ्याच्याघाऱ्या #bhoplyachyagharyarecipeinmarathi #भोपाळ्याच्यागोडपुऱ्या #आसावरीघारगे #asvarigharge #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
Информация по комментариям в разработке