Osmanabad Bonded labour साखळीने बांधून 11 वेठबिगार मजुरांचा छळ कसा केला? Human trafficking

Описание к видео Osmanabad Bonded labour साखळीने बांधून 11 वेठबिगार मजुरांचा छळ कसा केला? Human trafficking

#labour #unemployment #employment #india #BBCMarathi
धाराशिवमध्ये 11 मजूरांना जबरदस्ती दारू पाजून बळजबरीने काम करण्यासाठी साखळीने डांबून ठेवलं. या मजुरांची सुटका पोलिसांनी 18 जूनला केली. या मजूरांची 2 ते 5 हजार रुपयांना विक्री करण्यात आली होती. हे सर्वजण अहमदनगरच्या कामगार अड्ड्यावर कामाच्या शोधात गेले होते. विहिर खणण्यासाठी या मजुरांना अक्षरशः गुलाम बनवलं गेलं. त्यांचा अनेक दिवस अमानुष छळ केला गेला.
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिट- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке