आठवड्यातून एकदा फक्त अर्धा तास वेळ द्या आणि आठवडाभर बिनधास्त रहा

Описание к видео आठवड्यातून एकदा फक्त अर्धा तास वेळ द्या आणि आठवडाभर बिनधास्त रहा

साहित्य -
तेल - दोन ते तीन चमचे
लसूण - चार गड्या
आलं - मोठा तुकडा
शेंगदाणे - अर्धा वाटी
कांदा - चार ते पाच
कोथिंबीर - अर्धा वाटी
मगज - पाव वाटी
गावरान तीळ - पाव वाटी
खसखस - एक चमचा
हळद - अर्धा चमचा
घरगुती काळा मसाला - तीन ते चार चमचे
धना पावडर - तीन चमचे
----------------------------------------
कृती - प्रथम कढई मध्ये खसखस, मगज आणि गावरान तीळ भाजून घ्या. त्यानंतर कढई मध्ये तेल टाकून लसूण आणि आलं भाजून बाजूला काढून घ्या. त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्या. त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर भाजून घ्या . भाजून घेतलेल्या साहित्य थंड करून घ्या. मिक्सरमधून खसखस, मगज आणि गावरान तीळ वाटून घ्या . त्यानंतर त्यात आलं लसूण शेंगदाणे आणि कांदा कोथिंबीर टाकून वाटून घ्या. वाटून घेतलेल्या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद , घरगुती काळा मसाला दोन ते तीन चमचे आणि धना पावडर तीन चमचे टाका व एकजीव करून घ्या.

----------------------------------------
Ingredients -Oil two to three spoons
Garlic four cloves
Ginger a big piece
Peanuts half a bowl
Onion four to five
Coriander half a bowl
Magaj pav bowl
Gavran Sesame pav bowl
Poppy seeds one spoon
Turmeric Half a spoon
homemade black masala three to four spoons
coriander powder three spoons
----------------------------------------
Recipe -
First roast poppy seed, magaj and gawran til in a pan. After that put oil in a pan and roast garlic and ginger and take it aside. Fry peanuts in the same oil. Then fry onion and coriander. Cool the roasted ingredients. Separate the poppy seed, magaj and Gavran til from the mixer. After that add ginger garlic peanuts and onion coriander and divide it. Add half a teaspoon of turmeric, two to three teaspoons of homemade black masala and three teaspoons of coriander powder to the divided portion and mix well.

Комментарии

Информация по комментариям в разработке