Ratan Tata आणि Shantanu Naidu यांच्या जिगरी दोस्तीचा किस्सा I Lagavbatti

Описание к видео Ratan Tata आणि Shantanu Naidu यांच्या जिगरी दोस्तीचा किस्सा I Lagavbatti

#ratantata #riplegend #ratantatasir #tata #ratantatacompany #shantanunaidu

रतन टाटांनी या जगाचा निरोप घेतलाय...पण त्यांच्या विचारांनी ते कायमच आपल्या आठवणीत राहतील, अजरामर राहतील.मध्यंतरी उतरत्या वयात टाटांचा हात धरून त्यांना आधार देत चालविणाऱ्या एका मुलासोबतचे फोटो बरेच वायरल झाले होते. तेव्हा रतनजींच्या एवढ्या जवळ जाऊन त्यांची काळजी वाहणारी ही व्यक्ती कोण, तो त्यांच्या संपत्तीचा वारसदार आहे का.. वगैरे अनेक चर्चाही रंगल्या. ती व्यक्ती म्हणजे त्यांचा एक जिवलग मित्र शंतनू नायडू. टाटांचं वय 86 आणि शंतनूचं 31 पण वयाची इतकी तफावत असताना शंतनू रतन टाटांचा इतका जवळचा मित्र कसा बनला, रतनजींच्या या मित्राची आणि त्यांच्यातल्या मैत्रीची ही अनोखी गोष्ट पहा या व्हिडिओच्या माध्यमातून.

#ratantata #riplegend #ratantatasir #tata
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑

Youtube :    / @lagavbatti_  
Facebook :   / lagavbattii  
Instagram :   / lagavbatti  
Twitter:   / lagavbatti  

नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии

Информация по комментариям в разработке