अध्यात्म आणि विज्ञान - भाग २- योगिराज मनोहर हरकरे Adhyatm ani vidnyan - part 2- Yogi Manohar

Описание к видео अध्यात्म आणि विज्ञान - भाग २- योगिराज मनोहर हरकरे Adhyatm ani vidnyan - part 2- Yogi Manohar

विद म्हणजे जाणणे वा ज्ञान प्राप्त करणेे. वैदिक परंपरा ही सर्वात प्राचीन व ज्ञानमय परंपरा आहे.एके काळी सारे विश्व या अर्थाने वैदिक म्हणजे ज्ञानाची उपासना करणारे होते.आजही त्याचे अवशेष जगभरात सापडतात. ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनन, चिंतन या सोबत विज्ञान देखील आवश्यक आहे. अध्यात्म व विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.केवळ तर्क वादविवाद करून सत्याचे ज्ञान होत नसते, ते साधनेने अनुभवायचे असते. प्राचीन ऋषि मुनींनी ध्यानाद्वारे अंतर्जगात जे प्रकृतिची मूल अवस्था निर्विकल्प समाधीेपर्यंतचे अनुभव प्राप्त केले तेच विज्ञानाद्वारे वैज्ञानिक बाह्य जगात आज प्राप्त करित आहेत.उदाहरणार्थ विख्यात वैज्ञानिक आईनस्टाईन यांचा सापेक्षवाद, स्टिफन हाँकिन्स यांचे कालविवर (black hole) व यांचे संदर्भ भारतीय प्राचीन ग्रंथात आढळतात.जे पिंडी तेच ब्रम्हांडी आहे म्हणून योगशास्त्र म्हणते स्वत:चा शोध घेतल्यावर परमात्मा किंवा अंतिम सत्याची भेट निश्चित होते.

Комментарии

Информация по комментариям в разработке