चक्रीभजन जुगलबंदी | महाराष्ट्रातील सात दिग्गज एकाच व्यासपीठावर - भाग -३

Описание к видео चक्रीभजन जुगलबंदी | महाराष्ट्रातील सात दिग्गज एकाच व्यासपीठावर - भाग -३

पं.दासोपंतस्वामी आळंदीकर संगीत महोत्सव आळंदी ,सन -२००३
अभिनवगंधर्व पं.रघुनाथजी खंडाळकर ,संगीत अलंकार पं.बाळासाहेब वाईकर ,दरबारी गायक जगन्नाथजी वाडेकर ,पं.कल्याणजी गायकवाड ,श्री.हरिकिसन बुवा बीडकर यांची चक्रीभजन जुगलबंदी ....
पखवाज साथ-पं.श्री.दासोपंतस्वामी आळंदीकर
तबला साथ-श्री.पांडुरंग पवार
असे सात दिग्गज एकाच व्यासपीठावर ..

Комментарии

Информация по комментариям в разработке