मराठी सिनेमांमध्ये काही चेहरे असे आहेत जे एकदा पडद्यावर दिसले, की प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून जातात. हृषीकेश जोशी हे त्यापैकीच एक नाव. त्यांच्या अभिनयात साधेपणा आहे, तरी त्यातले हावभाव, डोळ्यांतून आणि टायमिंगमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याची ताकद सगळ्याची वेगळीच कमाल आहे. त्यामुळे ते नाटक असो, चित्रपट असो किंवा वेबसीरिज, ते प्रत्येक माध्यमात तितक्याच प्रामाणिकपणे काम करताना दिसतात.
हृषीकेश जोशींचा विनोद कधीही उथळ किंवा अतिरेक वाटत नाही. त्यांच्या विनोदाचं टायमिंग, चेहऱ्यावरचा निरागस भाव आणि परिस्थितीनुसार बदलणारा आवाज, हे सगळं मिळून त्यांची भूमिका खास बनते. "अग्ग बाई अरेच्चा!", "एक दोन तीन चार" "फुलवंती" अशा अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची खास छाप सोडली आहे. प्रत्येक वेळी ते जणू पात्राशी एकरूप होऊन जातात, आणि त्यामुळेच प्रेक्षक त्यांना "अभिनेता" म्हणून नव्हे तर "तो माणूस" म्हणून लक्षात ठेवतात.
आज आपल्या आरपारच्या Boys Talk मध्ये त्यांनी ह्याच सगळ्या गोष्टींचं प्रमाण देत, अगदी मजेशीर गप्पा मारल्या आहेत.
आणि आरपारवरती कोणताच पॉडकास्ट वरवरचा किंवा उथळ नसतो. त्यामुळे ह्या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्हाला विनोदासोबत बऱ्याच मार्मिक गोटींचा अनुभव नक्की येईल. आणि आयुष्याकडे,आपल्या कामाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल ह्याची खात्री आहे.
तेव्हा Boys Talk चा हा भाग तुम्हाला कसा वाटला? ते नक्की comment box मध्ये कळवा.
Boys Talk Credits:
Producer (भक्कम साथ) Ashwini Teranikar.
Host (हसत हसत शालजोडीतून!) Maithily Apte.
Research (त्याच्या ह्याला फोन कर) Maithily Apte.
Content Head (नुसते इनसाइट्स !) Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination: (होईल मॅनेज !) Maithily Apte, Chaitali Oak
Nikhil Mane.
Camera (रोल सुरू ए) - Saurabh & Team.
Video Editing (लाईन अप झालाय) Sameer Sayyad.
Reel Editing (५चंच मिनिटात देतो) Vedant Dhawade,Ankita Bhosale.
Other Assistance (सुलींदर, चाsssय) Sulindar Mukhiya
hrishikesh joshi comedy,hrishikesh,podcast, joshi,aarpaar,marathi, interview,hrishikesh joshi,hrishikesh joshi zee marathi awards,hrishikesh joshi and leena bhagwat fu bai fu,hrishikesh joshi kolhapur,hrishikesh joshi marathi movie,hrishikesh joshi falbag,hrishikesh joshi movies,hrishikesh joshi comedy scenes,hrishikesh joshi fu bai fu,hrishikesh joshi songs,hrishikesh joshi interview on kolhapur,hrishikesh joshi,comedy,marathimovies,acting,lifemaths,movies,fulvanti,ekdontinchar,marathientertenmant
Информация по комментариям в разработке