अनारसे बनवणे खुप सोपे आहे लाटून न थापायचे नविन पध्दतीने सोपे खुसखुशीत Aanarase|Cook Happy Home

Описание к видео अनारसे बनवणे खुप सोपे आहे लाटून न थापायचे नविन पध्दतीने सोपे खुसखुशीत Aanarase|Cook Happy Home

🙏 लाटूनही अनारसे छान होतात 🌹एकदाच बनवून बघा नसेल पीठ तुम्हाला बनवता येत तर विकतचे पीठ आणून बनवून बघा 🤔आणि पीठ का बनवता येत नाही तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व भाग बघा सहज तुम्हाला बनवता येईल शेवटी घरच ते घरचं, साधे रेशनच्या तांदळाचे सुद्धा अनारसे फार छान होतात ..नक्की बनवून बघा मी खाली लिंक दिलेल्याच आहे किंवा लिंक मध्ये किंवा व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ सर्च करून बघू शकता ..तेव्हा तुम्ही जर माझे चैनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा 🙏रोज एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नवनवीन रेसिपी दाखवत असते तेही बघा 🤝इंस्टाग्राम फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा 🙏

अनारसे बनवणे खुप सोपे आहे
अनारसे भाग १ लिंक
   • अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आण...  

शाही अनारसे लिंक
   • शाही अनारसे सुकामेव्याचा वापर करून चव...  

अनारसे भाग २
   • अनारसे करणे आता खूप सोपे झाले भाग - 2...  

Комментарии

Информация по комментариям в разработке