महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada Kumshet

Описание к видео महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada Kumshet

महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada

▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram-   / somnath.nag.  .
Facebook-   / somnathnagaw.  .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link :------Pune to Kumshet : https://goo.gl/maps/kX8nbiwcFk18hKF8A
सरपंच सयाजीराव आसवले - +91 99222 57664
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
KumshetKalki waterfall is one of the biggest and most spectacular waterfall in Akole , Kumshet Village . One Can reach this waterfall by a private vehicle via Road.
अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.
याच तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कुमशेत गाव आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या एका गर्द जंगलात रोजच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून आम्ही ही अनोळखी पायपीट केली. निबीड अरण्यातून नदी, ओढे पार करत सह्याद्रीच्या उंच कड्यावरून झेपावणारा कळकी वॉटर फॉल पाहिला . तिथे पाहिलेली प्रत्येक फ्रेम नयनरम्य व तेवढीच मनमोहक होती. हे सर्व अनुभवताना भरून आलेली सुरम्य संध्याकाळ मनपटलावर असंख्य आठवणी करून गेली. ह्या व्हीडीओ मध्ये देवराईतला निसर्गायन, धबधबा आणि सह्याद्रीच्या सांज गारव्यातली संध्याकाळ दाखवली आहे. पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.हे सर्व या व्हिडीओत पाहता येईल

▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : https://amzn.to/2Tnordq
Gimbal : https://amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : https://amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : https://amzn.to/2HYwsmd
iphone : https://amzn.to/2XecPKR
Drone : https://amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : https://amzn.to/3e6mHNr
Mic : https://amzn.to/36fFvXY
Action Cam : https://amzn.to/3cSrxh3
Editing Machine : https://amzn.to/2zh5Fxl

Комментарии

Информация по комментариям в разработке