!!🚩दिंडी सोहळा -२०२४!! राजापूर तुळसवडे 🚩

Описание к видео !!🚩दिंडी सोहळा -२०२४!! राजापूर तुळसवडे 🚩

🚩श्री संत ज्ञानेश्वर सांप्रदायिक मंडळ (तुळसवडे ) उगवते गराटे वाडी,

कोंकण म्हटलं की भजन,कीर्तन, प्रवचन, देव दिपावली, गणेश उत्सव,शिमयो उत्सव,असे सण साजरा केले जातात.

येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देत कोंकणी माणुस आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी जीवन जगत असत. कोंकणी माणसाचा साधेपणा पण एखाद्याला लाजवेल त्यात, गाव , वाडी आणि रु_ढी परंपरा जपणारा कोंकणी माणुस,
भजन कीर्तन करणारी कोंकणी माणुस हा वारकरी परंपरा कशी विसरले यांच्या उत्तम उदाहरण म्हणजे हा विडोयो!!🚩जय हरी माऊली 🚩


#प्रवास #blogger #saibaba #कोकण #राजापुर #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणसंस्कृती #कोकणदर्शन #रत्नागिरी

Комментарии

Информация по комментариям в разработке