Pearl farming: घरच्या घरी मोत्याची शेती यशस्वी कशी झाली?

Описание к видео Pearl farming: घरच्या घरी मोत्याची शेती यशस्वी कशी झाली?

मोत्याची शेती करणारे तरुण शेतकरी संजय गंडाटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरच्या पारडी कुपी गावात भाताच्या शेतीची परंपरा असतानाही मोती पिकवायला सुरूवात केली. बालपणी पाहिलेले नदी काठचे शिंपले मोती हेच आपलं करिअर होईल असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. अकरा वर्षांमध्ये त्यानी शिकत शिकत मोत्याच्या शेतात यशस्वी प्रवास केलाय.
रिपोर्ट : सुमित पाकलवार
#Pearlfarming #GadchiroliFarming #मोत्यांचीशेती #BBCMarathi
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке