Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS

  • VIRAL IN INDIA
  • 2025-04-24
  • 4395959
मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS
chhaavachhaava reviews hindichava movie trailerdhananjay mundehindi movieछावाछावा मराठी चित्रपटChhaava Box Office Collectionmovieshortsyoutube shortsmarathibook my showchavachhavashivaji maharajshambhurajeraigadshivgarjanashortsvideocryingmarathaशिवजयंतीshivjayantibirdev done upsc resultbirdev done ipsbirdev doneबिरदेव डोणेupsc resultmendhpalbirdev
  • ok logo

Скачать मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео मेंढरं राखणारा बिरदेव IPS होताच बहिणीने काय केलं ? Birdev Done UPSC IPS

#birdevdone #upsc #shortsvideo आई वडिलांच्या जीवनाचं सोनं केलं; कोल्हापुरात मेंढपाळाचं पोरगं IPS ऑफिसर बनलं, VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
birdev done upsc
birdev done ips
ips police

Emotional video: भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय.

वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांनी ५५१ रँक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली. भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा बिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होते. निकाल जाहीर झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरानं मिळवलेल्या लख्ख यशात उजाळून निघाला.
हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
घरात जागा नसल्याने शाळेच्या व्हरांड्यात करायचा अभ्यास

बिरदेवचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा.

दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ .पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : [email protected]

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • आपको इसी रेजिमेंट के लिए जीना है और मरना है | भूल जाये अपने चॉइस को - NDA Cadets Dream of Regiment
    आपको इसी रेजिमेंट के लिए जीना है और मरना है | भूल जाये अपने चॉइस को - NDA Cadets Dream of Regiment
    5 месяцев назад
  • स्थितप्रज्ञ क्या है ? || Part 1 || जय श्री कृष्ण || #krishna #ज्ञान  #knowledgeandme  ​
    स्थितप्रज्ञ क्या है ? || Part 1 || जय श्री कृष्ण || #krishna #ज्ञान #knowledgeandme ​
    5 месяцев назад
  • Birdev Done IPS Interview UPSC रिझल्ट लागल्यानंतर पहिला फोन दादाला केला!
    Birdev Done IPS Interview UPSC रिझल्ट लागल्यानंतर पहिला फोन दादाला केला!
    4 месяца назад
  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]