ओल्या नारळाची करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स!naralachi karanji/8 दिवस टिकणारी

Описание к видео ओल्या नारळाची करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स!naralachi karanji/8 दिवस टिकणारी

साहित्य व प्रमाण
एक वाटी मैदा (100 ग्रॅम)
एक वाटी बारीक रवा (100 ग्रॅम)
तीन टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन
चवीपुरते मीठ
दोन वाट्या ओल्या खोबऱ्याचा चव
एक वाटी गूळ
आवडीप्रमाणे सुकामेवा
एक टेबलस्पून साजूक तूप
एक चमचा खसखस
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
तळण्यासाठी तेल
वरील प्रमाणात साधारण 14 ते 15 करंज्या तयार होतात
#ओल्यानारळाचीकरंजी
#priyaskitchen
#olyanaralachikaranji
#saritaskitchen
#naralipernimaspecil
#rakshabandhanspecial

Комментарии

Информация по комментариям в разработке