दीप गंधार भाग २ शब्नम अन्सारी यांचे संवादिनी वादन

Описание к видео दीप गंधार भाग २ शब्नम अन्सारी यांचे संवादिनी वादन

जागर दीप श्राव्य दिवाळी अंक २०२४ अंतर्गत, दीप गंधार सदराच्या दुसऱ्या भागात ऐकुया,
शब्नम अन्सारी यांचे संवादिनी वादन.
तबला साथ जयेश बानिया.
सुरुवातीचे निवेदन चेतना मुळ्ये.
ध्वनी संकलन, देवेन सोनार, सुप्रिया अंकुष.
हा व्हिडीओ पूर्ण ऐकून आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व व्हिडीओला लाईक आणि शेअरही जरूर करा. आणि जर साहित्य जागरचे हे युट्यूब चॅनेल अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेचच सब्स्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑल ठेऊन आमच्या नव्याने अपलोड होणाऱ्या व्हिडीओजच्या सुचना त्वरीत मिळवून ऐकत रहा,
"अंध जनांचा प्रतिभा जागर, समग्र साहित्याचे आगर, साहित्य जागर!"

Комментарии

Информация по комментариям в разработке