Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? | Bol Bhidu |

Описание к видео Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? | Bol Bhidu |

#BolBhidu #BankLoan #LoanDefaulters

लोक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आणि बँक आपलं एकंदरीत अकाऊंट पाहून पर्सनल, होम, बिझनेस लोन वेगवेगळ्या व्याजदराने देते. कर्जाची मुदत पूर्ण होईपर्यंत आपल्याला EMI च्या रूपाने कर्जाची परतफेड करावी लागते. परंतु सगळं आपण ठरवलेल्या प्लॅन नुसार होत नाही, आणि काही ना काही अडचणी येतात, हफ्ते थकतात.

मग अशा परिस्थितीत त्या कर्जाचं काय होतं हा एक सर्वसामान्य प्रश्न घेऊन आज आपण चर्चा केली आहे. शिवाय कर्ज माफ होतं की बुडीत होतं हे सुद्धा पहिलंय आणि या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा समजून घेऊ.

People often take loans from banks for their personal work. And the bank looks at your overall account and offers personal, home, business loans at different interest rates. You have to repay the loan in the form of EMI till the maturity of the loan. But not everything goes according to plan, and some problems or difficulties comes and the repaying process gets delayed.

So today we have discussed a common question of what happens to that debt in such a situation. We also look at debt forgiveness and bankruptcy and how it can affect us.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке