स्वादिष्ट नारळी भात | नारळी पोर्णिमा रक्षाबंधन स्पेशल | Narali Bhat | Sweet Coconut Rice recipe

Описание к видео स्वादिष्ट नारळी भात | नारळी पोर्णिमा रक्षाबंधन स्पेशल | Narali Bhat | Sweet Coconut Rice recipe

#नारळी_भाता
#narali_bhat

साहित्य ..एक कप तांदूळ ( १५० ग्राम )
एक कप गुळ ( १५० ग्राम )
एक कप ओले खवणलेले खोबरे
लवंग दहा ते बारा
साजुक तुप ,दोन टेबल स्पुन
वेलदोडे पावडर
तांदळाच्या तिन ते चार पट पाणी
कृति - तांदुळ धुवून कोरडे करा .
तुपामधे लवंगा टाका व तांदुळ भाजा
उकळते पाणी ओता . भात करा,
त्यामधे गुळ ओले खोबरे वेलदोडे पावडर घाला व हलवून झाकण ठेवा मंद आचेवर वाफ येवू दया .

ओल्या नारळाच्या वडया...   • ओल्या नारळाच्या महिनाभर टिकणाऱ्या वडय...  

भातांचे प्रकार...   • भाताचे प्रकार, Rice recipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке