🔥 Are you tired of stubborn fat that won’t go away from specific areas like your belly, thighs, arms, or back? This video is your complete guide to beating fat the yogic way!
In this power-packed session, I explain why fat accumulates in specific parts of the body and how you can target each site naturally using yoga.With over 10 carefully chosen yogasanas, you’ll learn exactly what to practice for each region – from the neck to the calves – backed by experience, Ayurveda, and modern science.
🧘♀️ What you’ll learn in this video:
✅ The 10 major fat accumulation sites in the body✅ The root causes – hormonal imbalance, stress, poor metabolism✅ 10 specific yogasanas, categorized site-wise, to burn and tone those areas✅ Scientific evidence + practical tips✅ Easy-to-follow structure: Asanas for Belly, Hips, Thighs, Arms, Chest, Face, Back, etc.✅ Bonus: Motivation, humor, and real transformation advice!
🎯 Whether you’re a yoga beginner, a fitness enthusiast, or just someone tired of belly and thigh fat – this video will help you take charge of your body holistically and naturally.
📌 Don’t forget to:👍 Like this video📢 Share with friends and family🔔 Subscribe for weekly videos on Yoga, Ayurveda, and Natural Healing
💬 Comment below: Which body part are YOU targeting first?
🌿 Yoga is not just about fat loss — it's about reclaiming your balance, confidence, and health. Start today.
🔥 पोट, मांड्या, हात, पाठ – काही भागातली चरबी काही केल्या जात नाही? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे!
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरीरातील १० प्रमुख भागांमध्ये चरबी का साठते आणि योगाच्या साहाय्याने ती कशी टप्प्याटप्प्याने कमी करता येते.
मी तुम्हाला १० वेगवेगळ्या ठिकाणांसाठी एकूण १० विशिष्ट योगासने सांगतोय – जी चरबी कमी करून शरीराला सुदृढ, सुडौल आणि लवचिक बनवतात.
१.पोटावरती साठणारे फॅट/Belly fat-नौकासन 
२.मांड्यांवरती साठणारे फॅट/Thigh region-उत्कटासन 
३.कंबरेवरती साठणारे फॅट/Hip region-परिवृत्त त्रिकोणासन 
४.नितंबांवरती साठणारे फॅट/Buttocks-सेतुबंधासन 
५.पाठीवरती साठणारे फॅट/Back region-भुजंगासन/शलभासन
६.मानेवरती साठणारे फॅट/Neck region-विपरीत करणी  
७.खांद्यांवर साठणारे फॅट/Shoulder region-पर्वतासन   
८.चेहऱ्यावर साठणारे फॅट/Face region-सिंहासन व सिंहमुद्रा    
९.हातांवर साठणारे फॅट/Arm region -चतुरंग दंडासन    
१०.पायांवर साठणारे फॅट/leg region -अर्ध  हलासन   
📌 हा व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की:👍 लाइक करा📢 शेअर करा🔔 सबस्क्राइब करा – आयुर्वेद व योगावर आधारित व्हिडिओंसाठी
हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आमच्या इतर संबंधित व्हिडिओज नक्की पहा — जसं की आयुर्वेदिक आहार, योगाचे विविध प्रकार आणि आरोग्याशी निगडित अनेक उपयुक्त माहिती. तुमच्या आरोग्य प्रवासात ते नक्कीच मदत करतील!
Disclaimer / अस्विकरण:
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती,घरगुती उपाय,औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा,असे आम्ही स्पष्ट करत आहोत.व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक,मानसिक,आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
     
For online consultation contact us on 9423772844.
प्रत्यक्ष आयुर्वेदिक उपचारांसाठी संपर्क:
डॉ.प्रसाद सणगर 
श्रीकृष्णा आयुर्वेदिक क्लिनिक 
रंकाळा स्टँड,कोल्हापूर 
9356990171
#FatLossWithYoga  
#TargetedFatLoss  
#BellyFatBurn  
#YogaTransformation  
#NaturalFatBurn  
#YogaForHealth  
#HolisticWeightLoss  
#MindBodyBalance  
#HealthyLiving  
#NoMoreBellyFat  
#AyurvedaAndYoga  
#YogaEveryday  
#YogaIsMedicine  
#SustainableWeightLoss
#YogaForHealth
#FitnessGoals.
                         
                    
Информация по комментариям в разработке