गरम पाण्याचे कुंड/hot water spring / medieval temple /sangmeshwar/ rajwadi /

Описание к видео गरम पाण्याचे कुंड/hot water spring / medieval temple /sangmeshwar/ rajwadi /

राजवाडी इथे आहे नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड,या कुंडातील पाणी त्वचा रोगासाठी उपयुक्त असते तसेच या कुंडातील बाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे .तसेच इथे आहे मध्ययुगीन इतिहासात बांधण्यात आलेले सोमेश्वर मंदिर हे मंदिर राष्ट्रकूट राजाने बांधले आहे असे इथे पुरावे दिसून येतात,या पुराव्याच्या जोरावर हा व्हिडिओ मी बनवला आहे आशा आहे तुम्हाला हे पुरावे योग्य वाटतील आणि इतिहासाला कलाटणी देणारे वाटतील. धन्यवाद
#रत्नागिरी
#कोकण
#history
#historicalfacts
#medievaldynasty
#medievalhistory

Комментарии

Информация по комментариям в разработке