Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता.

  • Sunis Kitchen
  • 2024-12-16
  • 73
Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता.
रेसिपीRecipesunis kitchensamosa recipetea time snackswinter special recipemini samosacooking video
  • ok logo

Скачать Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता. бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता. или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता. бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता.

Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता.
Mini Samosa Recipe: समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. सगळेच अगदी आवडीने हा खमंग पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. समोस्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सगळ्यांनीच समोसा, पोटली समोसा असे समोस्याचे अनेक प्रकार ट्राय केले असतील. पण कधी तुम्ही मिनी समोसा घरच्या घरी बनवून खाल्ला आहे का? ही नवीन रेसिपी तुम्ही घरच्याघरी ट्राय करू शकता. कुरकुरीत, खमंग असा हा क्रिस्पी मिनी समोसा

क्रिस्पी मिनी समोसा साहित्य
मैदा

मीठ

२ टेबलस्पून तेल

२ उकडलेले बटाटे

१ चिरलेला कांदा


१ चिरलेली हिरवी मिरची

अर्धा टेबलस्पून मीठ

अर्धा टेबलस्पून हळद

अर्धा टेबलस्पून गरम मसाला

Get Breaking News Alerts, Subscribe Now!

Don't Allow

Allow
होम
ईपेपर
महाराष्ट्र
शहर
देश-विदेश
क्रीडा
सत्ताकारण
विश्लेषण
हेल्थ
अर्थभान
करिअर
राशिभविष्य
मनोरंजन
ट्रेंडिंग
विचारमंच
चतुरा
फोटो

App
Sign in
निवडणूक क्विझ विजेते
Border Gavaskar Trophy Quiz
शरद पवार
प्रीमियम
Stock Market
Header Banner
Marathi News
recipes
crispy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home dvr
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
Mini Samosa Recipe: चविष्ट मिनी समोसा अगदी कमी वेळात तुम्ही घरच्या घऱी बनवू शकता.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
November 9, 2024 18:37 IST

Follow Us
bookmark
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home

(Photo Courtesy- @khanaPeenaRecipes)
Mini Samosa Recipe: समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. सगळेच अगदी आवडीने हा खमंग पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. समोस्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सगळ्यांनीच समोसा, पोटली समोसा असे समोस्याचे अनेक प्रकार ट्राय केले असतील. पण कधी तुम्ही मिनी समोसा घरच्या घरी बनवून खाल्ला आहे का? ही नवीन रेसिपी तुम्ही घरच्याघरी ट्राय करू शकता. कुरकुरीत, खमंग असा हा क्रिस्पी मिनी समोसा तुम्हाला बनवून पाहायचा असेल तर लगेच साहित्य आणि कृती वाचा.

हेही वाचा… Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी


नक्की वाचा
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Sago French Fries
चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
क्रिस्पी मिनी समोसा साहित्य
मैदा

मीठ

२ टेबलस्पून तेल

४ उकडलेले बटाटे

२ चिरलेली हिरवी मिरची

अर्धा टेबलस्पून मीठ

अर्धा टेबलस्पून हळद

अर्धा टेबलस्पून गरम मसाला

क्रिस्पी मिनी समोसा कृती
१. मैदा, मीठ, २ टेबलस्पून तेल आणि पाणी वापरून सौम्य कणिक तयार करा.

२. बटाट्याच्या फिलिंगसाठी: ४ उकडलेले बटाटे, २ चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून हळद आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घाला.

३. पिठाची छोटीशी पोळी थापून त्यात फिलिंग भरा.

४. पोळीच्या कडांवर पाणी लावून समोसा सारखा आकार द्या.

५. हलक्या आचेवर तेलात तळा.

६. गरमागरम टोमॅटो केचअप सोबत सर्व्ह करा.

तुमचे कुरकुरीत आणि चविष्ट क्रिस्पी मिनी समोसे तयार आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]