4th Highest Peak of Maharashtra "Ghanchakkar Peak" | घनचक्कर शिखर,अकोले | Bhairavgad shirpunje |

Описание к видео 4th Highest Peak of Maharashtra "Ghanchakkar Peak" | घनचक्कर शिखर,अकोले | Bhairavgad shirpunje |

Ghanchakkar Peak | Bhairavgad shirpunje | 4th Highest Peak | घनचक्कर शिखर,अकोले नगर | Gawaldev | Katrabai | Pahadi Bapu

#ghanchakkar #bhairavgad #gawaldev #highestpeak #sahyadrimountains #fortsofmaharashtra #pahadibapu #katrabai
#travelwriter #travel #instatravel #travelgram #tourism #instago #passportready #travelblogger #wanderlust #ilovetravel #writetotravel #instatravelling #instavacation #instapassport #postcardsfromtheworld #traveldeeper #travelstroke #travelling #trip #traveltheworld #ytool


Ghanchakkar 1,532 metres (5,026 ft) is the third highest peak in the Maharashtra State under Sahyadri mountain ranges in western India. Its neighbouring peak Muda 1,520 metres (4,990 ft) is the fourth highest peak in the Maharashtra State under Sahyadris.

घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वांत उंच शिखरांमध्ये क्रमांक तीनचे शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १५०९ मीटर म्हणजेच ४ हजार ९४९ फूट आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. दुसऱ्या क्रमांकाचे शिखर गावलदेव हे घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे. हे माळशेज डोंगर रांगेत येते. याची उंची १५२२ मीटर (४९९२ फूट) आहे. घनचक्करची वाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. वाट थोडी जोखमीची आहे.

Follow me on Instagram:   / pahadi__bapu  


Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.

नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.

Комментарии

Информация по комментариям в разработке