500 वर्षे दत्त महाराजांचे हे जन्मस्थान कुणालाच माहिती नव्हते ll गुरू मंदिर कारंजा ll नृसिंह सरस्वती

Описание к видео 500 वर्षे दत्त महाराजांचे हे जन्मस्थान कुणालाच माहिती नव्हते ll गुरू मंदिर कारंजा ll नृसिंह सरस्वती

500 वर्षे दत्त महाराजांचे हे जन्मस्थान कुणालाच माहिती नव्हते. श्री दत्त गुरूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे कारंजा लाड येथील जन्मस्थान काहीसे अज्ञात जरूर आहे पण या स्थानाचा महिमा अगाध आहे. येथील कारंजा दत्त मंदिर ( श्रीगुरुमंदिर ) , नरहरी भिंत आणि श्री दत्रात्रेयांचे जन्मस्थान अर्थात घुडे वाडा या ठिकाणी प्रत्येक दत्त भक्ताने दर्शनासाठी यायलाच हवे. हे जन्मस्थान जगासमोर आणण्यात श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. आणि श्री गुरुमंदिर च्या निर्माणकार्यात श्री ब्रम्हानंदसरस्वती महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. हजारो लाखो दत्तभक्त श्री क्षेत्र गाणगापूर , श्री क्षेत्र पिठापूर , श्री क्षेत्र कुरवपूर या तीर्थ स्थानांना दर्शनासाठी जात असतात परंतु त्यांना या स्थानाबद्दल विशेष माहिती नाही म्हणून त्यासाठी हा व्हिडीओ प्रत्येक दत्तभक्तांपर्यंत जरूर पोहोचला पाहिजे.

You can reach Karanja Lad from Pune by taking following trains :
12129 - AZAD HIND EXP
12113 - NGP GARIBRATH
12135 - PUNE NAGPUR EXP
22123 - PUNE AJNI AC EX
11039 - MAHARASHTRA EX
22151 - PUNE KAZIPET EX
22845 - PUNE HATIA EXP
22139 - AJNI HUMSAFAR
22141 - NGP HUMSAFAR EX

#श्रीनृसिंहसरस्वती
#दत्तगुरु
#दत्तात्रेय
#जन्मस्थान
#गाणगापूर
#कुरवपूर
#पिठापूर
#श्रीस्वामीसमर्थ
#श्रीपादश्रीवल्लभ
#टेम्बेस्वामी
#कारंजा
#शेगांव
#अक्कलकोटस्वामी
#अक्कलकोट
Karanja Lad Google Location : You can reach Karanja by road following this link
https://goo.gl/maps/kcQkWsK6bBwHZLBo9

Комментарии

Информация по комментариям в разработке