....म्हणून औद्यागिक विकासासाठी औद्योगिक सुरक्षा महत्त्वाची | National Safety Day, Industrial Safety

Описание к видео ....म्हणून औद्यागिक विकासासाठी औद्योगिक सुरक्षा महत्त्वाची | National Safety Day, Industrial Safety

आज राष्ट्रीय ४ मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. हा आठवडा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, उद्देश याविषयी जाणून घेण्यासाठी द कॉलम न्यूजचा हा व्हि़डिओ नक्की पाहा.

द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook:   / dcolumnnews  
Instagram:   / dcolumnnews  
Twitter:   / dcolumnnews  

#nationalsafetyday #industrialsafety #safety #thecoulmn #fastnews #newsupdates #todaysnews #bulletines #quicknews #marathinews #marathibatmya #marathinewspaper

Комментарии

Информация по комментариям в разработке