नदी तिल शेवाळ शेती साठी फायदेशीर ठरतेय

Описание к видео नदी तिल शेवाळ शेती साठी फायदेशीर ठरतेय

हे शेवाळ वेस्ट डिकपोजर मध्ये टाकुन मल्टिप्लाय करून सोडले तर भरपूर प्रमाणात फायदा होतो
जमिनीचे तापमान कमी होते व पिकांना पाणी कमतरता होत नाही व पिकांना अन्नद्रव्ये शेवाळ मार्फत सहज मिळता असा अनुभव आला आहे असे अनेक फायदे आहेत

Комментарии

Информация по комментариям в разработке