कालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा!

Описание к видео कालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा!

इतर कुठे गुंतवणूक करण्यापेक्षा गोठ्यावर कालवड संगोपनाची SIP करावी, Mutual fund/ stock market पेक्षा अधिक आर्थिक परतावा मिळतो. ब्रीडिंग चांगले केले कि आपोआप प्रत्येक पिढीत दुध उत्पादन वाढ मिळते आणि नफा वाढत जातो. #dairy_farming #कालवडीसंगोपन #breeding #silage

Calf Booster पावडर आणि Chelated MDS forte मिनरल मिक्श्चर घरपोहाच मिळवण्यासाठी संपर्क 9527341618

फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी कालवड संगोपन, नोंदवही आणि चारा उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान पुस्तके घरपोहाच मिळवण्यासाठी संपर्क 9527341618

Комментарии

Информация по комментариям в разработке