एक कोटी रुपयांचे वार्षिक शेती उत्पादन.

Описание к видео एक कोटी रुपयांचे वार्षिक शेती उत्पादन.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग
प्रगतशील शेतकरी पुरस्कार विजेते

श्री रामदास गुलाबराव जगताप
प्रगतशील शेतकरी
श्री भाऊसाहेब रामदास जगताप
त्रिमुर्ती कृषी सेवा केंद्र
श्री राजेंद्र रामदास जगताप
प्रगतशील शेतकरी
श्री अमोल रामदास जगताप
प्रगतशील शेतकरी
मोबाईल नंबर 8208645991

मु.पो.भांबोरा ता.कर्जत जि.अहमदनगर

३२ एकर माळरान जमीन डेव्हलप करून त्यामध्ये शेवगा,डाळिंब,पेरू,कांदा आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड केलेली आहे
या मिश्र पिकांच्या लागवडी मधून वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे शेती उत्पादन जगताप परिवाराला मिळते.

शेवगा लागवड

शेवगा लागवडीसाठी हलकी भारी मध्यम परंतु उत्तम निचरा होणारी जमीन असावी . जगताप सरांची माळरान आणि उत्तम निचरा होणारी जमीन आहे
7.5 एकर क्षेत्रामध्ये ओडिसी या शेवगा वाणाची लागवड केलेली आहे. लागवडीचे अंतर 13/6 फूट आहे. एक एकर लागवडीसाठी अर्धा किलो बियाणे पुरेसे होते. एका जागेवर दोन बियांची लागवड केलेली आहे. पाणी व्यवस्थापन सिंगल लाईन ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. लागवडीनंतर सहा महिन्यांमध्ये फुलोरा येऊन तिथून पुढे उत्पादनाची सुरुवात होते. जगताप सरांना पहिल्या वर्षी साडेसात एकर मधून 45 टन शेवगा शेंगाचे उत्पादन मिळाले. चालू दुसऱ्या वर्षी 100 टन शेवगा शेंगांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
शेवगा लागवडीसाठी प्रति एकरी खर्च
बियाणे,मशागत,ठिबक सिंचन,मजुरी,खते,औषधे असा एकूण 60 ते 65 हजार रुपयांचा खर्च येतो.
पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी खर्च कमी असतो उत्पादन जास्त मिळते.

बळीराजा स्पेशल च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...

#Farming
#Agriculture
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti_vishyak_mahiti
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
#शेवगा_लागवड
#मिश्र_फळ_शेती
#पेरू_लागवड
#डाळिंब_लागवड

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा

YouTube
   / @balirajaspecial  

   / @technicalbaliraja  

Facebook page
  / balirajaspecial  

Instagram
https://www.instagram.com/baliraja_sp...

Twitter
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Комментарии

Информация по комментариям в разработке