सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

Описание к видео सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

नमस्कार मंडळी !

आज आपण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आईच्या हातची आळूची भाजी आणि पंचामृत. हे दोन्ही पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यासाठी उत्तम आहेत. प्रत्येक सनावरात आवर्जून केलेली अळूची भाजी सर्वांना आवडते आणि पंचामृत आपल्या जेवणात खास चव आणते. सणवार असले की अळूची भाजी आणि पंचामृत केली तर जेवणाला अजून चवदार करते. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसीपीला सुरुवात करूयात.

आळूची भाजी
आळूची पानं (Taro Leaves)
आंबटचुक्याची पानं (Green Sorrel Leaves)
शेंगदाणे (Peanuts)
हरभरा डाळ (Chickpea Dal)
खोबरं (Dry Coconut)
कढीपत्ता (Curry Leaves)
चिंचेचा कोळ (Tamarind Extract)
मेथीदाणे (Fenugreek Seeds)
जिरे (Cumin Seeds)
डाळीच पिठ (बेसन)
मीठ (Salt)
गूळ (Jaggery)
तेल (Oil)
मोहरी (Mustard Seeds)
हिरवी मिरची (Green Chilli)
सुक्या मिरच्या (Dry Red Chillies)
हिंग (Asafoetida)
हळद (Turmeric Powder)
लाल तिखट (Red Chilli Powder)

पंचामृत
तेल (Oil)
चिंचेचा कोळ (Tamarind Extract)
मोहरी (Mustard Seeds)
मेथीदाणे (Fenugreek Seeds)
हिरवी मिरची (Green Chilli)
कढीपत्ता (Curry Leaves)
हिंग (Asafoetida)
हळद (Turmeric Powder)
खोबरं (Dry Coconut)
शेंगदाणे (Peanuts)
लाल तिखट (Red Chilli Powder)
दाण्याचे कुट (Crushed Peanuts)
तिळाचा कुट (Crushed Sesame Seeds)
गूळ (Jaggery)
मीठ (Salt)
सुक खोबरं (Dry Coconut)

ही स्वादिष्ट झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!

खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1)मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले पतीचे प्राण :-    • मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले प...  
2) मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सोपी पद्धत:-    • मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सो...  
3) श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा :-    • श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा । Shra...  
4) जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल माहिती :-    • जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल...  

#चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #रेसिप #healthy #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
____________________________

घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
आपली संस्कृती आपले सणवार
आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке