महाबोधी महाविहार "ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करणार" भन्ते ज्ञानज्योती

Описание к видео महाबोधी महाविहार "ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करणार" भन्ते ज्ञानज्योती

महाबोधी महाविहार "ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करणार" भन्ते ज्ञानज्योती

जनता न्युज मराठी

जनता पाक्षिक डा बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 मध्ये सुरू केले होते जनता पाक्षिकाचे स्मरण ठेवून आज जनता न्युज मराठी हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.

चॅनल चा मुख्य उद्देश हा दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा आहे.

अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची मी मनाशी खुनगाठ बांधुन जनता न्युज मराठी यूट्यूब चॅनल सुरू केले.

आजही बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून सरकार पर्यंत आवाज गेला पाहिजे, हा माझा उद्देश आहे त्या करिता मी जनता न्युज मराठी यूट्यूब चॅनलचे रोपटे लावले आहे..
धन्यवाद

राजवर्धन शेगावकर
मुख्य संपादक
जनता न्युज मराठी


#जनतान्युजमराठी1930
#jantanewsmaritha
#राजवर्धनशेगावकर
#Rajwardhanshegaon
#Buldhanabarking
#विदर्भाचीपंढरी
#संपादक
#chifEideter
#मुख्यसंपादक
#शेगाव
#shegaon
#प्रतिनिधी
#महाराष्ट्र
#बुलढाणा
#Buldhana
#ब्रेकिगन्युज
#पटना
#बौद्धांच्या
#विशाल
.#ज्ञानज्योती
#बोधगया
#महाबोधी
#महाविहार
#राज्यघटन
#बुद्धगया

Комментарии

Информация по комментариям в разработке