Devendra Fadnavis यांनी Sharad Pawar यांचं राजकारण संपवलंय का ? | Latest Marathi News Vishaych Bhari

Описание к видео Devendra Fadnavis यांनी Sharad Pawar यांचं राजकारण संपवलंय का ? | Latest Marathi News Vishaych Bhari

Devendra Fadnavis यांनी Sharad Pawar यांचं राजकारण संपवलंय का ? | Latest Marathi News Vishaych Bhari

मंडळी 23 तारखेच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनं अवघं राजकीय विश्व आश्चर्यचकित झालं. विधानसभेच्या २८८ जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीनं सर्व अंदाज, सर्वांचे आडाखे चुकवत तब्बल २३० हून अधिक जागा जिंकल्या. एकट्या भाजपानं १३२ जागांवर विजय मिळवत बहुमताच्या आकड्याजवळ मुसंडी मारली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळालेल्या जागांपेक्षा दहा जागा जास्त जिंकल्या. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेसचं पार पानिपत झालं. राजकीय करिष्म्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाला जेमतेम दहा जागांपर्यंत मजल मारता आली. तर सहानुभूतीचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही मतदारांनी साफ नाकारलं. एवढं मोठं यश मिळेल, याची अपेक्षा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनाही नव्हती. तर महाविकास आघाडीच्या पदरात एवढं दारुण अपयश पडेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. आता राजकीय अभ्यासकांपासून नेतेमंडळी आणि सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण या निकालांचा आपापल्या परीने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातही ही निवडणूक राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपाचं नेतृत्व करत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यात मागच्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षातील निर्णायक लढाई ठरून त्यात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर मात केल्याचा दावाही केला जातोय. मागच्या पाच वर्षांत घडलेल्या घडामोडी आणि या निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर हा दावा काही अंशी खराही वाटतो. त्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील प्रभाव संपवला का? यांचा आपण आज आढावा घेऊयात.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#devendrafadnavis
#devendrafadnvis
#marathinews
#latestmarathinews
#marathinewstoday
#vishaychbhari


vishaych bhari,devendra fadnavis,devendra fadnavis new cm of maharashtra,devendra fadnavis will be new cm of maharashtra,devendra fadnavis win,devendra fadnavis will be new cm of maharashtra live,cm devendra fadnavis,devendra fadnavis live,devendra fadnavis new cm,devendra fadnavish,devendra fadnavis (person),devendra fadnavis live today,devendra fadnavis latest news,devendra fadnavis meets pm modi,devendra fadnavish new cm,devendra fadnavis nya cm announcement

marathi news,marathi news live today,abp maza marathi live,marathi news today latest,maharashtra news,live tv marathi,tv9 marathi live,maratha reservation news,marathi news today,marathi news lokshahi,maharashtra election news,maharashtra political news,lokshahi live news marathi,marathi baatmya today,news 18 lokmat live,political news live,maharashtra election 2024 marathi,maharashtra news cm,election live news,obc vs maratha,maratha vs hake
#विषयचभारी

Комментарии

Информация по комментариям в разработке