कोकणातील मुसळधार पाऊस | शाळेला सुट्टी मुलांची मज्जा | शेती गेली वाहून

Описание к видео कोकणातील मुसळधार पाऊस | शाळेला सुट्टी मुलांची मज्जा | शेती गेली वाहून

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
. आज सुट्टी असल्याने आजचा दिवस बालगोपाळ मंडळी समावेत घालवला. आम्ही आमच्याच गावातील व्हाळावर जंगलात असलेल्या धबधब्यावर जाउन मज्जा केली, खरीत पोहायला गेलो. आज जुने दिवस आठवले. तर आजच्या दिवसातल्या या गंमतीजंमती तुम्हाला या व्हीडीओत पहायला मिळणार आहेत.
#rain #kokan #rainforest #waterfall #rainyday #पाऊस #पावसाळीपर्यटन #धबधबा #malvan #sindhudurg #trending #viral #malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

Комментарии

Информация по комментариям в разработке