स्वप्नील आणि मयुरी यांचा पारंपारीक लग्न सोहळा Marathi Wedding - Swapnil & Mayuri Wedding Video

Описание к видео स्वप्नील आणि मयुरी यांचा पारंपारीक लग्न सोहळा Marathi Wedding - Swapnil & Mayuri Wedding Video

नमस्कार मित्रांनो !!!
स्वप्निल आणि मयुरी यांचा विवाह 18 फेब्रुवारी 2024 रोजी, श्रीकृष्ण मंदिर हॉल बोरिवली, मुंबई या ठिकाणी संपन्न झाला .
आजच्या Wedding Vlog मध्ये पाहा स्वप्निल आणि मयुरी यांच्या लग्नातील मंगल विधी जसे की कन्यादान, सप्तपदी, वरमाला , मंगलाष्टका. नक्की पहा आणि या नवीन जोडप्याला त्यांचा नवीन आयुष्या साठी आशीर्वाद द्या. धन्यवाद 🙏



Hi frndz....
तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा...

तुमची साथ मोलाची आहे ❤️

Thanku so much for watching ☺plz support..

Комментарии

Информация по комментариям в разработке