What is the work of a Gram Sevak? | ग्रामपंचायत सचिवाचं इतकं महत्वाचं का असतं?|Grampanchayat Marathi

Описание к видео What is the work of a Gram Sevak? | ग्रामपंचायत सचिवाचं इतकं महत्वाचं का असतं?|Grampanchayat Marathi

Panchayati Raj : ग्रामसेवक संपुर्ण माहिती | पंचायत समिती | Grampanchayat Information | Gram Panchayat Adhiniyam 1958 Marathi | Gram Panchayat Adhikari Video

मंडळी आपल्या गावच्या सरपंचाच्या डोक्यावर भरमसाठ जबाबदाऱ्या असल्यामुळे त्याला थोडी मदत व्हावी, हातभार लाभावा म्हणून सरपंचाला ग्रामपंचायतीसाठी घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सेवक वर्गाची गरज असते. आणि ही गरज भरून काढतात ते आपले ग्रामसेवक म्हणजेच ज्यांना सचिव किंवा ग्रामविकास अधिकारी असं देखील म्हंटल जातं. या सचिवांवर देखील काय कमी जबाबदारी नसते. गावच्या बारा भानगडीत सरपंचाला मदत करण्याचा विडा या व्यक्तीने उचललेला असतो. तेव्हा ग्रामसेवक नेमकी कोण कोणती कामे करत असतात बर ! हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडियो मधे पाहणार आहोत.

#todmarathi #grampanchyayat #timesofdemocracy #gramsachiv #village #latestnews #marathinews #maharashtra #breakingnews #marathinews #newsupdates #newstoday #newsfeed #newsoftheday #marathibatmya #dailynews #marathiupdates #टीओडीमराठी

नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

telegram - https://t.me/TODMarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке