अंजनीच्या सुता | Anjanichya Suta Tula Ramach Vardan | Dada Kondke | Hanuman Song | मराठी गाणी

Описание к видео अंजनीच्या सुता | Anjanichya Suta Tula Ramach Vardan | Dada Kondke | Hanuman Song | मराठी गाणी

#ShriRamBhajan 🙏🏻अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान ह्या विशेष संग्रहाचं आनंद घ्या 🙏🏻

आता सारेगामा मराठी चॅनेलला सब्सक्राईब करा आणि मराठी संगीताच्या आनंदाला आपल्या घरात आणा! 👉🏻   / @saregamamarathi   💜

Song: Anjanichya Soota
Album: Tumcha Aamcha Jamla
Artist: Mahendra Kapoor, Chorus
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke

Lyrics:
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेउनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्‍नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

#AnjanichyaSoota
#dadakondke
#मराठीगाणी
#Saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#Marathigani

Label- Saregama India Limited, A RPSG Group Company

For more videos log on & subscribe to our channel :
   / saregamamarathi  

To buy the original and virus free track, visit www.saregama.com

Follow us on -
Instagram:   / saregamamarathi  
Facebook:   / saregamamarathi2022  
Twitter:   / saregamaglobal  

Комментарии

Информация по комментариям в разработке