√ कसे करावे शेततळ्यात

Описание к видео √ कसे करावे शेततळ्यात

श्री संजय बाळासाहेब वागसकर
प्रगतिशील शेतकरी ते
युवा उद्योजक
मु पो सुरोडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
मोबाईल नंबर
8805240985
विशेष आभार
#जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
#प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
#तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
#मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
#टोल फ्री क्रमांक 18002334000
#किसान कॉल सेंटर
18001801551

महाराष्ट्र शासन #कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत #शेततळे निर्मिती करून शेततळ्यातील मत्स्य पालन करण्यासाठी आत्मा अंतर्गत सन 2018-19 मध्ये प्रकल्प संचालक #आत्मा अहमदनगर यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये शेततळ्यातील मत्स्य पालन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन केले याच प्रशिक्षणामध्ये लकी ड्रॉ पद्धतीने दहा शेतकऱ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये श्री संजय वागस्कर यांची निवड झाली त्यामध्ये आत्मा'अंतर्गत संलग्न विभागासाठी प्रात्यक्षिक म्हणून #मत्स्यबीज व बर्डनेट मिळाली .वेळोवेळी शेततळ्यातील मत्स्य पालनासाठी कृषी विभाग व आत्माच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले त्यातूनच त्यांचा शेतकरी ते उद्योजक असा प्रवास सुरु झाला.

आज प्रत्येक गावांमध्ये कृषी विभागाच्या मदतीने अनेक शेततळ्यांची कामे झालेली आहेत. त्याच शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येते. मत्स्य पालन करण्यासाठी लागणारे ,प्रशिक्षण मत्स्यबीजखाद्य,बर्ड नेट इतर सर्व लागणाऱ्या गोष्टी सायली मत्स्य बीज केंद्र श्रीगोंदा येथे उपलब्ध आहे.
सायली मत्स्य बीज केंद्र व्हाट्सअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/IbEsluhmucM...
पत्ता
सायली मत्स्यबीज केंद्र
पंचायत समिती कार्यालयाजवळ श्रीगोंदा ता श्रीगोंदा जि अहमदनगर.
मोबाईल नंबर
8805240985
9420990924

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल युट्युब फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम वर आम्हाला फॉलो करा.

यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe... in
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Комментарии

Информация по комментариям в разработке