shirdi Donation of gold crown worth twelve lakh rupees to Sai

Описание к видео shirdi Donation of gold crown worth twelve lakh rupees to Sai

नाताळाच्या सुट्या मध्ये साई चरणी मोठ दान.

इंदौर येथील साई भक्त जुगल किशोर जैसवाल यांनी चढविला वीस तोळे सोन्याचा बारा लाख किमतीचा मुकुट

सुंदर मोर व नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट जैस्वाल कुटुंबायांनी
साईबाबांच्या दुपारीच्या आरती आधी केला साई चरणी अर्पण

याच बरोबरीने खम्मम जिल्ह्यातील इमदी कसायीथ परीवारानेही अर्धा किलो वजनाचा चांदीचा मुकुट केला साई चरणी अर्पण.

Комментарии

Информация по комментариям в разработке