वाचलेलं लक्षात ठेवण्याचा सोपा मार्ग! । सुशेन महाराज नाईकवाडे

Описание к видео वाचलेलं लक्षात ठेवण्याचा सोपा मार्ग! । सुशेन महाराज नाईकवाडे

वाचन करणं म्हणजे कुठेही भ्रमंती न करता जग फिरल्याचा अनुभव! रोजच्या आयुष्यात संवाद साधताना वाचन केल्याने आपल्या बोलण्यात पडलेला अमुलाग्र बदल आपल्याला जाणवल्या वाचून रहात नाही. म्हणून तर मोठे थोर म्हणतात वाचाल तर वाचाल! पण वाचलेलं साहित्य आपल्या लक्षात रहात नसेल तर उपयोग काय त्याचा? हा मुद्दा बरोबर आणि सोबत याचं उत्तरही फार महत्त्वाचं आहे! मला अनेकांनी कायम विचारलेला प्रश्न म्हणजे - वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं?
ह्याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ!

जय जिजाऊ! जय शिवराय!

@आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला
97645 26888 व्हाट्सअप नंबर वर जरूर कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका_
मित्रांनो तुम्हाला भाषण शिकायची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि सुंदर वक्तृत्व शिका

@14 वर्षाच्या अनुभवातून वक्तृत्वाची साधना हे पुस्तक वक्तृत्व शिकण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत पुस्तक घर बसल्या मिळवण्यासाठी 9764526888 या नंबर वर कॉल करा
#speech #maharashtra #भाषण #maharashtranews #class

Комментарии

Информация по комментариям в разработке