फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

Описание к видео फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला शेकडो मित्र भेटतात.. मात्र काही मित्र आणि काही मैत्री नेहमीच स्मरणात राहतात.. महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक मैत्री नेहमी स्मरणात राहिली. अर्थात ती म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची.. दोन्ही आपापल्या पक्षातले मातब्बर नेते..
एकमेकांच्या वेशीवर राहणारे.. मात्र कॉलेज जीवनापासून गठ्ठ झालेल्या मैत्रीची नाळ राजकीय शह-काटशहापुढे कधीही सैल झाली नाही.

Комментарии

Информация по комментариям в разработке