IVF सुरू करण्यापूर्वी कोणती माहिती असणे गरजेचे आहे ?

Описание к видео IVF सुरू करण्यापूर्वी कोणती माहिती असणे गरजेचे आहे ?

बऱ्याच पेशंटला ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी त्यामधील सखोल माहिती असणे अतिशय गरजेचे आहे यामध्ये लागणारी इंजेक्शन किती दिवस असतात ? कुठल्या प्रकारचे इंजेक्शन असतात ?
ऑपरेशन कुठल्या प्रकारचा असतो भूल द्यावी लागते की नाही ? ऑपरेशन नंतर आहार व्यायाम संबंध हा संबंधित काही पथ्य असतील का ? याची सखोल माहिती असणे अतिशय गरजेचे आहे.
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVFcentre Pune
Appt no 8805518178
timings opd 12 to 5 pm
www.bhidehospital.in

Комментарии

Информация по комментариям в разработке