झी मराठी अवॉर्ड्स २०२४ वोटिंग फ्लॅगऑफ!नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे टीमची धमाल

Описание к видео झी मराठी अवॉर्ड्स २०२४ वोटिंग फ्लॅगऑफ!नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे टीमची धमाल

ढोल-ताशाच्या गजरात झी मराठी अवॉर्ड्स २०२४ वोटिंग फ्लॅग ऑफ !
तुमचं एक मत ठरवणार महाराष्ट्राची आवडती मालिका !

गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या शुभमुहूर्तावर ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ मतदान प्रक्रियेला एका भव्य फ्लॅग ऑफ समारंभात प्रारंभ झाला आहे. झी मराठी यंदा आपलं २५ वर्ष साजरं करत आहे. त्यामुळे यंदाचा झी मराठी अवॉर्ड खास असणार हे नक्की. 'नवरी मिळेल हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांच्या तुमच्या लाडक्या कलाकारांनी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात फ्लॅग ऑफ केला. वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमीजा पाटील, सानिका काशीकर, प्रसाद लिमये , अक्षय म्हात्रे, अक्षया हिंदळकर , यांनी प्रेक्षकांना मतदानाचं आवाहन केलं. महाराष्ट्रभरात होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत प्रेक्षकांनी भरभरून मतदान करण्याचं आवाहन आपले कलाकार करत आहेत. २५ दिवस चालणाऱ्या या मतदान प्रक्रियेची शेवटची तारीख असणार आहे ५ ऑक्टोबर २०२४. यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइझेस घेऊन येणार आहे. तेव्हा उत्सवाची तयारी सुरु करा आणि झी मराठीवरील आपल्या आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकेला भरभरून मत द्या. #bts #zeemarathi #election #voting #akash #vallariviraj #raqeshbapat #rakeshbapat #ajleela #navrimilehitlerla #flag #dhol #dholtasha #dance #viralshorts #marathi #marathiserial #25yearsanniversary #ganpati #ganpatibappamorya #bts #viralshorts #sanika #saraswati #viraj #bhumija #ytshorts #saree #akshaymhatre #hitler #viralshorts #viralvideo #akshaya #sharmilashinde #youtube

Комментарии

Информация по комментариям в разработке