प्रत्येक अमरावतीकर - मराठी किडा महाराष्ट्र दौरा | (पर्व :३ भाग:३)

Описание к видео प्रत्येक अमरावतीकर - मराठी किडा महाराष्ट्र दौरा | (पर्व :३ भाग:३)

नमस्कार मंडळी,
अमरावतीकर आणि अमरावती यांचं नातं काय सांगावे ! अमरावतीकरांचा डंका जगात गाजतोय. काय आहे अमरावतीकरांची संस्कृती? गिला वडा, गपगप शिरा असली भन्नाट खाद्य संस्कृती का भाषेतला गोडवा ? का अजून काही? अमरावतीकरांची भन्नाट बाजू बघूया या व्हिडिओ मध्ये.
तुम्हाला हा महाराष्ट्र दौऱ्यातील भाग कसा वाटला आणि तुम्हाला पुण्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा..!
____________________________________________________________________
नवीन मराठी किडा टी-शर्ट
https://kidebaj.com

बघताय काय सामील व्हा टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/baghta-k...

सह्याद्री टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/sahyadri...
____________________________________________________________________
कलाकार: सुरज खटावकर, बिपिन माहोरे, श्रुतिका गवांदे

चलचित्रण: मानस लंके

संपादन: ओंकार चव्हाण

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुज शिंदे, अनुया देशपांडे

#अमरावती #महाराष्ट्र_दौरा #महाराष्ट्र #अमरावतीकर
-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)

   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

#marathikida #maharashtradaura #season3 #marathi #funnyvideo #amravati #marathi #maharashtra #viral #interview

Комментарии

Информация по комментариям в разработке