#narmadaprikrma, #narmdariver #narmadamaiya
नर्मदा परिक्रमा कोणत्या वयात करावी ? जाणून घ्या | Madhav guruji | Narmda Parikrama
NARMADA परिक्रमेविषयी तुमच्या सर्व शंकांचे निरसन | MADHAV GURUJI | PRATIBHA ASTROLOGY
।।नर्मदे हर। नर्मदे हर हर। नर्मदे हर हर हर।।
आयुष्यात बदल हवा आहे?? मग यासाठी स्वत: बदलावं लागेल.. हा बदल आणण्यासाठीच नर्मदा परिक्रमा करावी. मात्र आयुष्य तेव्हाच बदलेल, जेव्हा तुम्ही आयुष्यात पुण्यकर्म प्राप्त कराल. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा सुवर्ण मध्य साधत Pratibha Astrology ने नर्मदा परिक्रमेसोबत पंचयागाचे नियोजन केले आहे.
5 याग
या यात्रेदरम्यान नर्मदा मैयाच्या किनारी आपण गणेश याग, नवचंडी याग, महामृत्युंजय याग, दत्त याग, शनि याग हे 5 याग करणार आहोत..
नर्मदा परिक्रमा सोबत आणखी काय?
परिक्रमेसोबतच ओंकारेश्वर व उज्जैन 2 ज्योतिर्लिंग दर्शन, गड कालिका देवी, हर सिद्धि माता 2 शक्तिपीठ दर्शन घेणार आहोत.
कोणते अध्यात्मिक विधी होणार?
कुमारिका पूजन , सौभाग्यवती पूजन असे नर्मदा तट संस्कार, रोज रुद्राभिषेक, 2 वेळा नर्मदा आरती , नर्मदाष्टक, रुद्रम् असा अध्यात्मिक साधनेसहित परिक्रमेचा कार्यक्रम असणार आहे. याशिवाय मैयाला साडी नेसवत नर्मदा शृंगार, जल परिवर्तन संस्कार, नर्मदा मैया दुग्धाभिषेक असे धार्मिक विधीही होणार आहेत.
अध्यात्मिक विधीचे सर्व साहित्य Pratibha Astrology मार्फत पुरवले जातील
प्रवास कसा असेल?
7 जानेवारीलापनवेलहून बस मध्ये बसल्यानंतर 22 जानेवारी 2025 ला पनवेलला पुन्हा परत उतरेपर्यत सर्व खर्च आमचा असणार आहे.
यात्रेतील समाविष्ट गोष्टी
2 वेळ चहा, नाश्ता, जेवण, बिसलेरी पाण्याची सोय Pratibha Astrology तर्फे असेल. 3-4 जणांमध्ये रुम शेअरींग असेल. शिवाय सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषयांत्रिक श्री.माधव गुरुजींचा रोज अध्यात्मिक संत्संगाचा लाभ आपल्याला घेता येईल.
सदर यात्रेतील जागा मर्यादित असल्यामुळे यात्रेतील बुकिंग first come first serve तत्वावर असणार आहे.
पंचायागासाठी सहयोग राशी रु. ३३,०००/- असून, बुकिंग रक्कम रु.११,००० (non-refundable) भरावी. पंचयागासोबत नमर्दा परिक्रमा मोफत करता येईल.
अधिक माहिती साठी खालील क्रमांक वर मेसेज करावा. WhatsApp. https://wa.me/917045581812
इतर संपर्क क्रमांक. 7045581812 / 8308181812
धन्यवाद
नर्मदा परिक्रमेचे महत्त्व काय?
नर्मदा परिक्रमा मला जमेल का?
नर्मदा परिक्रमेसाठी किती दिवस?
नर्मदा परिक्रमा कधी करावी?
नर्मदा परिक्रमा आयुष्यात एकदा तरी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र मी गेलो / गेले तर माझ्यामागे घरात, ऑफिसमध्ये कसं होणार? पण मला जमेल का? शक्य होईल का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात.. या तुमच्या मनातील नर्मदा परिक्रमेविषयीच्या सर्व शंकांचे निरसन ह्या VIDEO मधून नक्की होईल..
Narmda Parikrama नर्मदा परिक्रमा कधी, का आणि कशा प्रकारे केली जाते, जाणून घ्या महत्व
🌹 Pratibha Astrology विषयी माहिती
Pratibha Astrology Research Centre ही वैज्ञानिक दृष्टिकोणातून ज्योतिष शास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. अँड. श्री. माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा Astrology च्या माध्यमातून श्री. माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केल आहे. श्री. माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्या शास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच साडे तीनशे वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म Reading, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्न कुंडली, वास्तुशांत, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधने सहित धार्मिक यात्रा प्रतिभा Astrology मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती - कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपुर यात्रा, गिरनार - सोमनाथ - द्वारका यात्रा अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः अँड. श्री. माधव गुरुजी या यात्रेत देव दर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी ही जातकांकडून करवून घेतात. ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो.
Pratibha Astrology Research Center is an organization that guides astrology from a scientific point of view. Advocate Mr. Madhav Guruji is the founder of this institution. For the last 19 years, Mr. Madhav Guruji has guided thousands of families. Suksham Reading, Kundli Guidance, Vaastu Dosha niwaran, Prashna Kundali, Vastushant, Panchayag, Mahalaya Shraddha along with this Pratibha Astrology also organized spiritual soulful Tour like Chardham Yatra, Narmada Parikrama, Tirupati - Kolhapur Yatra, Girnar - Somanath - Dwarka Yatra, Hampi - Badami Yatra, Pandharpur Yatra. Mr. Madhav Guruji ensures that every pilgrim performs all the necessary religious rituals. Which paves the way for happiness by overcoming the difficulties in their life
✅ CONNECT WITH PRATIBHA ASTROLOGY
👉 Facebook - / pratibhaastrologybymadhavguruji
👉 Instagram - / pratibhaastrology_madhavguruji
👉 📱 Contact - 70455 81812 / 830 818181 2 / 750 720 3131
Информация по комментариям в разработке